कणकवलीराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

पालकमंत्री उदय सामंत यांनी केली खारेपाटण तलाठ्याची उचलबांगडी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴खारेपाटण,दि.१९: तलाठ्याची पालकमंत्री उदय सामंत यांनी उचलबांगडी केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री खारेपाटण मध्ये गेले होते, या दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर भातशेतीच्या नुकसान पंचनाम्याबाबद्दल पालकमंत्र्यांनी तलाठी डगरे यांच्याकडे विचारणा केली. भातपिक नुकसान पंचनाम्याबद्दल पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना तलाठी डगरे समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत आणि स्थानिक शेतकऱ्यांनीही तलाठी डगरे यांच्याबद्दल पालकमंत्र्यांकडे शेतात असतानाच तक्रारींचा पाढा वाचला. तलाठी डगरे यांच्याबद्दलच्या शेतकरी आणि स्थानिकांच्या नाराजीची पालकमंत्री सामंत यांनी दाखल घेतली. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना तलाठी डगरे यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!