पशुसवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी घेतली भेट..
▪️सिंधुदुर्गातील कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायिक यांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट मंत्रालयात जाऊन केली चर्चा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्ग,दि.०१: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सध्या चालू असलेल्या कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायातील व्यावसायिकांना कोरोना काळात बसलेला आर्थिक फटका या संदर्भात व्यावसायिक यांच्या समस्या मंडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची मंत्रालय, मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी शिष्टमंडळासोबत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील सध्याच्या स्तितीथील व्यावसायिकांच्या परिस्थिती बाबत चर्चा केली असता लवकरच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत आलेल्या या वर्षीच्या २०२०-२०२१ या आढावा विषयी पाहणी करून होतकरू शेतकरी व्यावसायिकांना नक्कीच न्याय देऊन या व्यवसायाच्या वाढीसाठी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असून ते सत्यात उतरवण्यासाठी नक्कीच जिल्ह्यातील अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन यावर अधिकाधिक फायदा या व्यावसायिकांना कसा होईल हे आपण पाहूया असे श्री. सुनील केदार यांनी चर्चे दरम्यान सांगितले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, पोल्ट्री व्यावसायिक अनंत उर्फ काका पवार आदी जिल्ह्यातील काही मंडळी उपस्थित होती.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

