कृषिदोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेला..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१९: साटेली-भेडशी व आजुबाजूच्या इतर परिसरात शेतकऱ्यांच्या भात शेतीचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या कोरोना महामारी मध्ये शेतकऱ्यांना या आधी मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले व आता परतीच्या पावसामुळे त्यांच्या तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन भातशेतीचे पंचनामे कधी करणार याची वाट शेतकरी बांधव पाहत आहेत.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!