मनसे पिंगुळी विभाग आयोजित रक्तदान शिबिरात ३६ जणांचे रक्तदान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१९: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ पिंगुळी विभागाच्या वतीने आज सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२० रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३६ जणांनी रक्तदान केले.

यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, बनी नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, दिव्या गावडे, उप तालुका अध्यक्ष दिपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, सचिन ठाकूर, बाळा पावसकर, रमाकांत नाईक, शहर उपाध्यक्ष वैभव परब, प्रथमेश धुरी, मुस्ताक शेख, उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, नेरूर गावाचे जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू धुरी, माजी सरपंच राजन पांचाळ, माजी उप सरपंच अजय आकेरकर, मयूर पिंगुळकर, सतीश माडये, मंगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!