महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस स्थानक आणि बस थांबा याच्यातला फरकच काय तो समजत नाही बसचालकांना
*▪️आदित्य ग्रीन्स विकासक सावंतवाडी..*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*भाऊ पाटील*
*🎴आंबोली :*
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस स्थानक आणि बस थांबा याच्या्या्या्य्या्य्या्या्य्या्या्या्य्या्य्या्या््य
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या चालक मालकांना वरदान आहे काय,?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या काही बस अंबोली बस स्थानकावर न थांबवता प्रवाशांना घेतले न घेतले असे करून घाईगडबडीने गाडी घेऊन जातात आणि आंबोली पासून वीस किलोमीटर अंतरावर जेथे विनंती बस थांबा आहे( येथे प्रवासी सोड उतार करण्यापुरतीच थांबायचे आहे) अशा ठिकाणी अर्धा अर्धा तास आपल्या सोयीस्कर सोयीसाठी थांबवतात या मागे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना?असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
बस स्थानकावर एक मिनिट सुद्धा गाडी न थांबवत नसल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला बस प्रवाशांचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येते असे प्रवाशांमधून बोलण्यात येतं आहे.
तरी अशा चालक वाहकांची माहिती गोळा करून ज्या ठिकाणी थांबा नाही अशा ठिकाणी प्रवाशांना अर्धा -अर्धा तास थांबून आपले आर्थिक हितसंबंध जोपासणार्या चालक-वाहकांची चौकशी करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_