आपत्कालीनआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली येथे करण्यात आली मृत्युंजय दूध समितीची स्थापना..

*▪️अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

🎴आंबोली : येथे मुत्युजंय दुत समितीची स्थापना करण्यात आली. वाढत्या अपघाताला आळा बसावा आणि तात्काळ अपघातग्रस्तांना प्राथमिक ऊपचाराची गरज लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याला मदत म्हणून हि समिती स्थापन करण्यात आली आहे आहे.

आंबोली हद्दीतील अपघाताची बातमी वाहतूक पोलिसांना कळवावी तसेच मदतीसाठी तात्काळ हजर होणे जेणेकरुन कुणाचे तरी जीव वाचतील, या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!