महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जेल नजीक घोगळे सर्विसिंग सेंटर च्या बाजूला रस्त्यावर भला मोठा वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प

*_🛑 जेल नजीक घोगळे सर्विसिंग सेंटर च्या बाजूला रस्त्यावर भला मोठा वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प*

*🛑भर पावसात झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-२ डिसेंबर*
रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे आज शहरातील जेल नजीक एक भला मोठा वृक्ष आज पहाटे ३.३०ला कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे, स्थानिक नागरिक, बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील झाड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
जेल नजीक रस्त्यावरील घोगळे सर्विसिंग सेंटर च्या बाजूला हा भला मोठा वृक्ष कोसळ आहे, गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळला. याबाबतची माहिती बांधकाम विभाग, सावंतवाडी नगर परिषदेला देताच, स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचे काम भर पावसात सुरू आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना खुश खबर🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!