कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष “राजन तेली ” व महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य “प्रज्ञा ढवन” यांनी आज नामनिर्देशन पत्र केले दाखल

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली दि,०१-: भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा ढवण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी दाखल केले. राजन तेली हे माजी आमदार आहेत,तसेच गेल्या जिल्हा बँक निवडणुकीत चांगली लढत त्यांनी दिली होती. प्रज्ञा ढवण या गेली ३० वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, गुरुनाथ पावसकर, सुहास सावंत आदी उपस्थित होते. या निवडणुकीत सर्वप्रथम ३ उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपने आघाडी घेतली आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!