कोकण

सुरेश बिले यांना मातृशोक

 

 

 

शहरातील पटकी देवी मंदिर जवळील रहिवाशी श्रीमती रुक्मिणी पांडुरंग बिले ( ९० ) यांचें मंगळवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात२ मुली २ मुलगे, जावई, सून, नातवंडे , पतवडे असा मोठा परिवार आहे

शहराच्या स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

एस टी महामंडळाच्या स्थापत्य विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता सुरेश बिले व जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कनिष्ठ सहाय्यक शिला बिले – शेट्ये यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!