महादेव भाटले परिसरात प्रेमी युगुलाला मुलीच्या आई बापाने चोपले
🛑महादेव भाटले परिसरात प्रेमी युगुलाला मुलीच्या आई बापाने चोपले
🛑सोळाव्या वर्षातील धोक्याच्या प्रेमाची आई वडिलांनी वाजवली घंटा.
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि,१: तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असे म्हणत एकत्र आले नुकतेच कॉलेज जीवनात पदार्पण केलेले प्रेमी युगुल आपल्या आईबापांच्या तावडीत सापडतात तेव्हा जो प्रसंग घडतो तो खरोखरच बाका प्रसंग असतो या प्रसंगातून कसे सुटावे हा प्रश्न त्या प्रेमी युगुला समोर असतो असाच प्रकार सावंतवाडी शहराच्या लगत असलेल्या महादेव भाटले परिसरात घडला.
कॉलेजचे नाव सांगून बाहेर पडलेली आपली मुलगी कॉलेजमध्ये पोहोचत नाही नाही अशी तक्रार तिच्या वर्ग शिक्षकांनी भ्रमणध्वनी व्दारे वडिलांकडे केली होती, वडिलांनी आपली मुलगी सकाळच्या प्रहरी अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली याची संधी उठवत तीचे दप्तर तपासून पाहिले तर दप्तरामध्ये एक नवीन ड्रेस ठेवलेला दिसला व वडील तिच्या पाळतीवर राहिलेत.
ठरल्याप्रमाणे कॉलेज युवती सहा सीटरने काॅलेज मध्ये पोहचली मात्र काही वेळातच तिचा प्रियकर तिला आपल्या बाईकवर बसवून तीला महादेव भाटले परिसरात एका निर्जन स्थळी घेऊन आला, कॉलेजचे कपडे बदलले व प्रेमाच्या आना भाका हाकायला सुरुवात केली,तेवढ्यातच पाळतीवर असलेल्या पालकांनी दोन्ही बाजूनेबघूनच बाजूने घेरले व आपल्या मुलीला चपलांचा प्रसाद दिला आणि त्या मुलालाही चोपले व यापूढे माझ्या मुलीच्या वार्तेला. यायचे नाही अशी तंबी देऊन त्याचीही हिरोगिरी उतरवली.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

