सहकार क्षेत्रात मनसे जिल्ह्यात काम करणार ….
🛑सहकार क्षेत्रात मनसे जिल्हात काम करणार ….
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी-:कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,दि,२६:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व नेते तथा सहकार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिलीप (बापू )धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहकार सेनेचा कोकण विभागीय दौरा आजपासून सुरू झाला.
या दौऱ्यामध्ये विजय जाधव सरचिटणीस सहकार ,कौस्तुभ लिमये सचिव सहकार, संजय अराडकर संघटक प्रभारी कोकण, संतोष कदम संघटक भायखळा विधानसभा यांचा समावेश होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाचे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शना मध्ये जिल्हाध्यक्ष धिरज पराब यांच्या कार्यालयात मनसे सहकार सेनेची सहकार सेनेच्या पद नियुक्ती संदर्भात चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत जिल्ह्यातील सद्या सहकारातील परिस्थितीवर चर्चा करून, सहकाराची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संदर्भात असलेल्या अडचणींवर आपण कशी मात करु शकतो,व जिल्हा सहकारातुन समुद्धी कडे कसा नेऊ शकतो याच्यावर विचार मथंन केले.
मनसेतर्फे सहकार विभागासाठी कुशल असे पदाधिकारी कार्यकर्ते कसे निर्माण होतील यावर देखील चर्चा झाली, विविध सहकारी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून लोकांना सभासद करून रोजगार निर्माण करणे असे उदधीश्ट निश्चित करण्यात आले.
या अनुषंगाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तसेच माननीय राजसाहेब ठाकरे यांचे नेतृत्व मानणाऱ्यांनी महाराष्ट्र निर्माण सहकार सेनेचे काम करण्यासाठी पुढे यावे व सहकारातून जिल्ह्याची समृद्धी करावी व माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हात सहकारातून मजबूत करावेत असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग कडून करण्यात येत आहे.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

