आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

हाडांचा ठिसूळपणा कॅल्शियम तपासणी व मोफत उपचार शिबीर

🛑माडखोल ग्रामपंचायत हॉल मध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अमेय स्वार करणार तपासणी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्यूज :-कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि,२६: हाडांचा ठिसूळपणा व कॅल्शियम तपासणी उपचार शिबीर ग्रामपंचायत हॉल माडखोल येथे रविवारी २८नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे,या शिबिरात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ अमेय स्वार रुग्णांची तपासणी करणार आहेत.
तरी या शिबिराचा हाडांच्या तक्रारी असणाऱ्या व गुडघे दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी, हात दुखी, मान दुखी, असणाऱ्या रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अमेय स्वार ही तपासणी करणार असून उपचारही करणार आहेत, डॉक्टर अमेय स्वार गोवा येथील व्हिजन रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ञ आहेत, डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट आहेत, या संधीचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा व हे शिबिर यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!