भाजपा माजी शहराध्यक्ष योगेश महाले सेनेत
🛑उल्हास रेडकर व विजय मोहितेही सेनावासी
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्यूरो न्यूज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग,कसई :- दोडामार्गची नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली असून आता अनेक पक्षात इनकमिंग आउट गोईगचा खेळ रंगताना दिसत आहे. यात भाजपा माजी शहरप्रमुख तथा शक्ती केंद्र प्रमुख योगेश महाले यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दोडामार्ग तालुकप्रमुख बाबुराव धुरी, माजी उपसभापती आनंद रेडकर यांच्या उपस्थितीत “शिवबंधन” हातात बांधले. त्यांच्याबरोबर उद्योजक विजय मोहिते व सावंतवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते उल्हास रेडकर हेही सेनावासी झालेत आहेत.
आपल्या भाजपा शहराध्यक्ष पदाच्या काळात विशेष प्रकाशझोतात आलेले योगेश महाले यांचा सेना प्रवेश भाजपा साठी डोकेदुखी ठरू शकतो, त्यांची नगरपंचायत क्षेत्रात विशेष ओळख असून युवा नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत, आपल्या आगामी वाटचाली विषयी आपण लवकरच दिशा स्पष्ट करू असे सांगताना राज्यात सत्ता असलेल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातुन नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे मार्गी लागतील यासाठी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले. विजय मोहिते व उल्हास रेडकर यांचेही विशेष कार्यभाग या नगरपंचायत क्षेत्रात असून त्यांच्या प्रवेशाने सेना अजून भक्कम झाली आहे.
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

