सावंतवाडी सबनीस वाडा येथील रस्ता वाहतुकीस धोकादायक
🛑 सावंतवाडी सबनीस वाडा येथील रस्ता वाहतुकीस धोकादायक
🛑 …. अन्यथा पालिकेत मनसे पदाधिकारी घेरावा घालतील.. उपशहराध्यक्ष शुभम सावंत
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:- प्रशांत मोरजकर*
🎴सावंतवाडी- येथील सबनीसवाडा येथील प्रांत कार्यालय ते जिमखाना महापुरुष मंदिर तेथून ते चार नंबर शाळेपर्यतचा रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे तर त्यातच जिओ केबलसाठी चर खोदण्यात आला असून हे चर योग्य रीतीने भरण्यात न आल्याने भराव खचून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास याला जबाबदार ठेकेदार की प्रशासन असा सवाल करीत
यात लक्ष घालून येत्या 8 दिवसात रास्ता सुस्थितीत करण्यात यावा अन्यथा सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना जाब विचारण्यासाठी येथील संतप्त सबनीसवाडा नागरिकांसह व मनसेच्या पदाधिकारी घेराव घालतील असा इशारा मनसेचे सावंतवाडी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत यांनी दिला.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

