नारायण राणे; जिल्हा नियोजनची सभा सुरू, सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न….
🛑नारायण राणे; जिल्हा नियोजनची सभा सुरू, सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न….
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि. १६ :* नोव्हेंबर जिल्ह्यातील चारही घाट रस्ते धोकादायक झाले आहेत त्यामुळेअपघातांचे प्रमाण वाढत आहे. म्हणून त्याला निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा नियोजनाच्या सभेत केली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली. सभेच्या सुरवातीला राणेंनी पालकमंत्री सामंत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आराखड्यात घेण्यात आलेली कामे डावलण्या वरून तसेच अजेंड्यावर असलेल्या कामावरच चर्चा करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. याला आमदार नितेश राणेंनी पाठींबा दिला.________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

