कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

केसरी येथील प्रसिद्ध श्री देव स्वयंभू देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 18 नोव्हेंबर रोजी

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि,:-* केसरी येथील श्री देव स्वयंभू देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून या ठिकाणी मंदिराच्या सभोवताली पणत्या पेटवून केलेली रोषणाई आकर्षक असते. देवसू , दाणोली व केसरी या तीन गावचे एकत्रित देवस्थान असलेल्या श्री देव स्वयंभू मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला मोठा जत्रोत्सव असतो अगोदर तीन दिवस मंदिरात भजनाचा कार्यक्रम असून शेवटच्या दिवशी धार्मिक विधी युक्त सूर्यास्ताच्या वेळी केले जाणारी देवाची आरती वैशिष्टपुर्ण असते. ही आरती बघण्यासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडते . तसेच ग्रामस्थांचा ओटी भरण्याचे कार्यक्रम होतात. या मंदिरात सावंतवाडी तालुक्यात बरोबरच नजीकच्या बेळगाव, गोवा, दोडामार्ग येथिल भाविकांची मोठी गर्दी असते. तरी सर्व भाविकांनी कोरोना चे सर्व नियम पाळून दर्शन घ्यावे असे आवाहन तीनही गावच्या मानकऱ्यांनी व केसरी ग्रामस्थांनी केले आहे.

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!