कणकवलीकोल्हापूरक्राइमपुणे

कोल्हापुरातून अल्पवयीन मुलीला पळविणारा पोलिसांच्या ताब्यात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१७: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असलेल्या २५ वर्षीय चिंचवड, शिरोळ तालुक्यातील सुरेश अशोक नाईक याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रकाश कदम व सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात यांनी येथील बस स्थानकानजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई केली. त्यानंतर त्याच्यासह मुलीलाही कोल्हापूर पोलिसांकडे सुपुर्द  करण्यात आले.

कणकवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश याने त्या अल्पवयीन मुलीस जानेवारी महिन्यामध्ये पळवून नेले होते. तेव्हापासून तो पसारच होता. दरम्यान हा तपास शिरोळ पोलिसांकडून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कोल्हापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!