पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी स्वीकारला पदभार..
▪️एपीआय सागर खंडागळे यांनी पीआय धुमाळ यांचे केले स्वागत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२२: पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी आज कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. कणकवली पोलीस निरीक्षकपदी पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची नियुक्ती झाली होती. शनिवार २१ नोव्हेंबर रोजी पीआय श्री. धुमाळ कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. एपीआय सागर खंडागळे यांनी पीआय धुमाळ यांचे स्वागत करत अभिनंदन केले.
यावेळी पीएसआय जगदीश बांगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

