गुहागर च्या श्रेयश भाले याने मिळवले नीट परीक्षेत ६९० गुण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴गुहाघर,दि.१७: वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात गुहागर येथील श्रेयश सुरेश भाले याने ७२० पैकी ६९० गुण मिळवले. व देशात २४९ क्रमांक मध्ये आला आहे. १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांना ही परीक्षा दिली. श्रेयश भाले हा गुहागर येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांचा सुपुत्र आहे श्रेयश भाले याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

