कृषिराजकीयशासकीयसावंतवाडी

शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने येत्या ३० ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे

▪️अन्यथा ‘मनसे’ला खळखट्याक आंदोलन करावे लागेल; तालुकाध्यक्षांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२०: तालुक्यात चक्रीवादळाने आणि गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने येत्या ३० ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खळखट्याक आंदोलन करावे लागेल, असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.

तालुक्यात गेल्या वर्षी करण्यात आलेल्या भातशेतीच्या पंचनाम्याची नुकसान भरपाई अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आणि आता पुन्हा या ठिकाणी भात कापणी अर्ध्यावर आली असताना शासनाकडून सांगण्यात येते पंचनामे करा. परंतु या ठिकाणी अधिकारी आमदार-खासदारांना जुमानत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीची नुकसान भरपाई अजून पर्यंत शेतकऱ्याला मिळाली नाही. दरम्यान सातबारा काढण्यासाठी लागणारा खर्च, इंटरनेटची सुविधा यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांना होत आहेत. याकरिता मनसे येत्या ३० ऑक्टोबर नंतर खळखट्याक आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी म्हटले आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!