विलवडे येथील युवकाचा विष प्राशन केल्याने अखेर मृत्यू_*

*_🛑 विलवडे येथील युवकाचा विष प्राशन केल्याने अखेर मृत्यू_*

*_🛑महेश दशरथ दळवी वय २८ असे मृत व्यक्तीचे नाव*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी:-अक्षय गांवकर*

*🎴ओटवणे,दि,:-१नोव्हेंबर*
सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथील महेश दशरथ दळवी (वय २८) या युवकाचा विष प्राशन केल्याने अखेर मृत्यू झाला. या युवकाने रात्री उशिरा कीटकनाशक पिले होते. स्थानिकांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केलेत. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!