कोकणक्राइमसिंधुदुर्ग

मालवण चौके येथील अपघातात बेळगावातील युवक ठार

*🛑 मालवण चौके येथील अपघातात बेळगावातील युवक ठार*

*🛑 मासे वाहतूक करणाऱ्या बलोरो पिकप गाडीला ओव्हर टेक करण्याच्या नादात बसली धडक*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण :२९ऑक्टोबर*
मालवण दि -प्रतिनिधी – मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकल KA 22-HD-4060 ने जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासे वहातूक करणाऱ्या बोलेरो पिक अप ला ड्रायव्ह साईला जोरदार धडक दिली. डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.. मालवण येथे गवडींकामा निमीत्त असणारा अशोक धुळू जंगले (२३) मुळ रा. बेळगांव-खानापूर हा युवक शुक्रवारी सकाळी मालवण वरुन स्प्लेंडर मोटरसायकलने चौके नेरुरपार मार्गे बेळगांव येथे जात आसताना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चौके नारायणवाडी पेट्रोल पंपानजीक च्या वळणावर कुडाळवरुन मालवण ला मासेवहातूक करणाऱ्या चालक संदिप देसाई यांच्या ताब्यातील बोलोरो पिक अप MH 07-AJ 2247 ला चालकाच्या बाजूने मागील बाँडीला जोरदार धडक दिली. रस्त्यावर पडून डोक्यात हेल्मेट असूनही जोरदार मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच चौके येथील व्यावसाईक संतोष गावडे,बी.जी.गावडे.संजय गावडे, हेमंत गावडे, शिवाजी गावडे, अमित चव्हाण, अजीत गावडे, यानी अपघात स्थळी धाव घेतली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला जवळपास एकतास वहातुक खोळंबली होती. मालवण पोलिस ठाणेचे सहा. पो. निरीक्षक नितीन नरळे. पोलिस.काँ.डी.व्ही. जानकर, एच व्ही पेडाणेकर, व्ही एच पाटिल यांनी पंचनामा करुन अधिक तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी चौके आरोग्य केंदात नेण्यात आला..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!