खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा
_*🛑 खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*
*🎴वैभववाडी, दि-२५ :-* खासदार विनायक राऊत साहेब यांच्या उपस्थितीत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या मंगळवार दि. २६ ऑक्टोबर, २०२१, सायंकाळी ठिक ५ वाजता , जमातवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आम. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख सौ निलम पालव, आदी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी कोळपे जि. प. मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख श्री. मंगेश लोके, युवासेना सरचिटणीस श्री. स्वप्निल धुरी आणि अल्पसंख्याक तालुकाप्रमुख श्री. जावेद पाटणकर यांनी केले आहे.
*……………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

