कोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

तालुक्यातील विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस ठाण्याचे पो.नि.अतुल जाधव यांचा शिवसेनेच्यावतीने करण्यात आला सत्कार

_*🛑 तालुक्यातील विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस ठाण्याचे पो.नि.अतुल जाधव यांचा शिवसेनेच्यावतीने करण्यात आला सत्कार..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*

*🎴वैभववाडी, दि-२५ :-* तालुक्यातील विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस ठाण्याचे पो.नि.अतुल जाधव यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी शाल,श्रीफळ देऊन जाधव यांना सन्मानित केले.अतुल रावराणे यांनी पोलीसांच्या कामाच कौतुक करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
तालुक्यात गेल्या काही महीन्यात पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये एटीएम मध्ये भरण्यासाठी आणलेली २३ लाख लुटीचा कर्मचाऱ्यांनी केलेला बनाव पोलिसांनी उघडकीस आणला होता.तसेच अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याचबरोबर शहरातील एका व्यापाऱ्यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींना चोवीस पकडले होते. यासारख्या अनेक गुन्ह्याचा यशस्वीपणे तपास करीत आरोपींना जेरबंद केले.पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा शिवसेनेच्यावतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण,नगरपंचायतीचे माजी सभापती संतोष पवार,दिपक गजोबार, रोहन रावराणे, दिपक कदम आदी उपस्थित होते.

*………………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻‍⚕️*

सस्नेह नमस्कार.🙏

_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_

क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त

*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*

जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.

👨🏻‍⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट

💉Reg. No. 68484

🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*

*👨🏻‍⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.

*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार

*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!