पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
*_🛑. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*
*सावंतवाडी,दि,:-२६ऑक्टोबर*
उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड १९ लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वल करून करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे डॉ. उत्तम पाटील , संस्थेचे सहसंचालक प्रा.डी.टी .देसाई ,संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, अॅडव्होकेट शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल, प्राध्यापकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी कोविड लसीकरणात भाग घेतलेले विद्यार्थी व पालक उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक ‘मिशन युवा स्वास्थ्य’ सिंधुदुर्ग चे प्रा. आर. बी.शिंत्रे यांनी केले. डॉ उत्तम पाटील यांनी कोविड १९ प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . आभार प्रा. आ. बी . शिंत्रे यांनी मानले.
या कार्यक्रमात एकूण ३५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले
प्राचार्य कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*