कोकणरत्नागिरीराजकीय

नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; खासदार विनायक राऊत

 

_*🛑 नारायण राणे यांची ती गुहा वाघाची नाहीतर कोल्ह्याची..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव*

*🎴कणकवली, दि. २४ :-* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करून अवघ्या महाराष्ट्राचा अपमान करणा-या नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. दरम्यान राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आता शिवसैनिक निषेध करतील. आणि येणाऱ्या निवडणूक त्यांना नक्कीच पाणी पाजतील असाही इशारा त्यांनी दिला आहे. श्री राणे यांनी केलेल्या विधाना नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार नितेश राणे यांनी वाघाची गुन्हा असा उल्लेख केला होता. परंतु वाघाची नाही तर ती कोल्ह्याची गुहा आहे. असाही पलटवार श्री राऊत यांनी केला आहे.

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!