ऐश्वर्य मांजरेकर चे नाशिक विद्यापीठा परीक्षेत घवघवीत यश*

_*🛑*ऐश्वर्य मांजरेकर चे नाशिक विद्यापीठा परीक्षेत घवघवीत यश*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग :*

*🎴मालवण, दि- :-२२ऑक्टोंबर* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तर्फे 2020-2021 या कालावधीत घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष कला परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे . मालवण येथील स . का. पाटील सिंधुदुर्ग महाविदयालय मालवण या अभ्यासकेंद्रातून ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर याने कला विभागातून अर्थशास्त्र या विषयात 85 टक्के घेऊन अर्थशास्त्र या विषयाची पदवी प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे . या आधीही ऐश्वर्य मांजरेकर याने मुंबई विद्यापीठामध्ये स. का . पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथून बी.कॉम परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला होता .प्राचार्या डॉ उज्जवला सामंत, प्राध्यापक हारगिले सर प्राध्यापक बेळेकर सर , इतर प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले .

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!