निवती मेढा येथे घरात झाला सिलेंडर स्फोट
*🛑निवती मेढा येथे घरात झाला सिलेंडर स्फोट*.
*🛑सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान; तुकाराम मेतर यांचा संसार उद्धवस्त*
*🛑भाजपा सरचिटणीस श्री निलेश सामंत यांनी केली जीवनावश्यक वस्तुंसाठी तातडीची आर्थिक मदत*..
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ प्रतिनिधी:-समीर चव्हाण*
*🎴म्हापण,दि,:-२३ ऑक्टोंबर*
निवती मेढा येथील तुकाराम मेतर यांच्या घरी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घरगुति सिलेंडरचा विस्पोट झाला. या स्पोटात घराचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून तुकाराम मेतर यांचा संसार उद्धवस्त झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या स्फोटात १ टन मच्छिमारी करण्याची जाळी, ६० किलो रोप, वॉशिंग मशिन, फ्रिज, टीव्ही, मच्छिमारी बोटीसाठी वापरात येणारे यामहा कंपनीचे इंजिन, कपाट, घरातील भांडी व कपडे, घराचे छप्पर असे मिळून अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हे वृत्त माजी सभापती भाजपा सरचिटणीस श्री निलेश सामंत यांना समजताच त्यांनी आपले सहकारी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री प्रसाद पाटकर यांच्यासह घटनास्तळी धाव घेऊन जीवनावश्यक वस्तूंसाठी मेतर कुटुंबाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली व त्यांना धीर दिला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

