श्रमिक पत्रकार संघ चिपळूणच्या अध्यक्षपदी संतोष सावर्डेकर तर कार्याध्यक्षपदी नागेश पाटील
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण :- श्रमिक पत्रकार संघ चिपळूणच्या अध्यक्षपदी संतोष सावर्डेकर तर कार्याध्यक्षपदी नागेश पाटील, उपाध्यक्ष मुजफ्फर खान, सचिव संदीप बांद्रे, सहसचिव गौरव तांबे, खजिनदार सुशांत कांबळे, तर प्रोजेक्ट चेअरमनपदी योगेश बांडागळे यांची निवड झाली आहे. याबाबतची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृहात झाली.
चिपळुणातील पत्रकारांचं संघटन व्हावं या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर श्रमिक पत्रकार संघ चिपळूण अशी संघटना स्थापन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी संतोष सावर्डेकर तर कार्याध्यक्षपदी नागेश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सदस्यपदी संतोष कुळे, राजेश जाधव, बाळू कांबळे, सुनिल दाभोळे, मकरंद भागवत, तर सल्लागारपदी सुभाष कदम, राजेंद्र शिंदे, समीर जाधव मकरंद भागवत यांची निवड करण्यात आली आहे.
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

