आणखीकणकवलीकोकणशैक्षणिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने आज कणकवली आगार प्रमुख यांना देण्यात आले निवेदन …

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २० देशात त्याचप्रमाणे राज्यात कोरोना वैश्विक महामारीमुळे सन २०२१-२०२२ शैक्षणिक वर्ष उशिराने चालु होत आहे. दि. २ सप्टेंबरपासुन इयत्ता १०वी/१२वी आणि ४ ऑक्टोंबरपासुन ५वी/९वी/११वीचे वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण वर्गसुद्धा २० ऑक्टोंबरपासुन सुरु होत आहेत.

एक – दीड वर्षापासुन टाळेबंदीमुळे बंद असलेली एस.टी. बससेवासुद्धा आता पुर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे. परंतु टाळेबंदीनंतर सुरु होणारी शाळा – कॉलेजेस हे कोरोनाचे नियम पाळुन सुरू झाले असल्यामुळे शाळा – कॉलेजेस यांच्या वेळा या प्रत्येक वर्गवारीनुसार वेगवेगळ्या असल्याने, आपल्या आगारातुन सुटणाऱ्या बसच्या फेऱ्या यांच्या वेळा व शाळा कॉलेज यांच्या वेळामध्ये काही ठिकाणी ताळमेळ बसत नसल्याने विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहेत.

म्हणुनच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमार्फत आपणांस या निवेदनाद्वारे विनंती करीत आहोत की, आपण तालुक्यातील शाळा व कॉलेज व्यवस्थापन यांच्याशी समन्वय साधुन योग्य ती कार्यवाही करावी. तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळा या पुर्ण कालावधीपुर्वी जशा नियमित होत्या, त्याचप्रमाणे करण्यात याव्यात. ही विनंती सदर निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने आज कणकवली आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन हे सुरज नाईक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, कणकवली महाराष्ट्र सैनिक विराज सरंगले, विजय चव्हाण, स्वप्निल शिरसाट आदी उपस्थित होते.

… सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://kokanlivebreaking.live/?p=21478

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या , 🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥 हे ब्रीद वाक्य तंतोतंत जोपासलेल्या आमच्या “🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग ” न्युज चॅनलचे 📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत.

व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे 👨‍👨‍👧‍👧 २५६ मेंबर 👨‍👨‍👦‍👦 मिळुन 🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊 पोहोचणार आहे.

तसेच इतर १०० मिळुन ६८० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.

आपण आपल्या छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवसाची जाहिरात द्यायची असल्यास आमच्या 🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलच्या खालील मुख्य प्रतिनीधींशी संपर्क साधावा. 👇

📡सावंतवाडी मुख्य कार्यालय

✒️संपादक – सीताराम गावडे.
📲 ९४२३३०४८५६ / ८४८४८२७९९३

✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड.
📲 ९४२३९५८८२८

✍️ब्युरो चीफ – विशाल पित्रे.
📲 ९४०५४७५७१२

✍️सावंतवाडी प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर.
📲 ८८०६७७८२२२

✍️ कुडाळ प्रतिनिधी – सुनिल आचरेकर.
📲 ९४०४९१६५६३

✍️ कणकवली प्रतिनिधी – रविकांत जाधव.
📲 ९४२२५१५७१४

✍️वैभववाडी प्रतिनिधी – संजय शेळके.
📲 ९४२२८४६२९७

✍️वेंगुर्ले (म्हापण) प्रतिनिधी – समीर चव्हाण.
📲 ९४२२८५३९०९

✍️ शिरोडा प्रतिनिधी – अर्जुन मोर्जे.
📲 ९१६८३०२७६८

✍️दोडामार्ग प्रतिनिधी – प्रतिक राणे.
📲 ९६८९४३४३७४

✍️बांदा प्रतिनिधी – संजय भाईप.
📲 ९४०३३१३४१८

✍️मुंबई प्रतिनिधी – किशोर धुरे.
📲 ८७६७५५५५५१

✍️चिपळूण प्रतिनिधी – संतोष पिलके.
📲 ९४२०३७७९९९

✍️चिपळूण प्रतिनिधी – ओंकार रेळेकर.
📲 ९०११३३९३९४

✍️राजापुर प्रतिनिधी – अव्दैत अभ्यंकर.
📲 ९४२२४९७१४४

✍️दाणोली (देवसु) – त्रिविक्रम सावंत.
📲 ९४२३२५४६१३

✍️आंबोली प्रतिनिधी – संजय उर्फ चौंडु पाटील.
📲 ८००७६५५४८२

✍️सावंतवाडी (फणसवडे) – प्रभाकर गावडे.
📲 ९४०४७४७५७५

✍️पुणे प्रतिनिधी – सुर्यकांत जाधव.
📲 ९९२३९२१५९६

✍️वेंगुर्ले (पेंडुर) प्रतिनिधी – शुभम वैद्य.
📲 ९९२१६४२०६६

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचुक बातमी थेट हल्ला

सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://kokanlivebreaking.live/?p=21478

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

सविस्तर वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
http://kokanlivebreaking.live/?p=21478

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

http://kokanlivebreaking.live/?p=21478

💻जाधव मोबाईल, कणकवली📱

👉आमच्याकडे मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह इ. मध्ये गाणी 🎶 भरून मिळतील.

सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.

🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन इ. सुविधा उपलब्ध.

🟣आमचा पत्ता🖊️ नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.

🟣संपर्क क्रमांक-
📱९४२२५१५७१४

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!