कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मोठी बातमी! सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा

*🛑मोठी बातमी! सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा*

*🛑काॅग्रेस पक्षात उडाली खळबळ*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_

*✍️ प्रतिनिधी:-किशोर धुरे*

*🎴 मुंबई,दि,:-२० ऑक्टोंबर*
| महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाल्याची बातमी आहे. कारण, आता काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्याला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी(१९ ऑक्टोबर) आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नियुक्त्यांवर सचिन सावंत नाराज असल्याचं वृत्त असून याचमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर येत आहे.
नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आणि नियुक्त्यांच्या निर्णयावर नाराज होऊन सचिन सावंत यांनी हा निर्णय घेतला असल्याचं वृत्त आहे. सचिन सावंत यांनी ट्विटरच्या बायोमधूनही आपलं पद हटविल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सचिन सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!