सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक महविकास आघाडी एकत्र लढेल,-सतीश सावंत
*🛑 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक महविकास आघाडी एकत्र लढेल,-सतीश सावंत*
*🛑 इतरांकडून योग्य प्रस्ताव आल्यास बिनविरोध करण्यास प्राधान्य*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी महाविकास आघाडी एकत्रित लढेल तर इतरांकडून योग्य प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडीची नेतेमंडळी निश्चित प्राधान्य देतील. सहकार समृद्ध होऊन टिकला पाहिजे यासाठी कायमच प्रयत्न आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी म्हटले आहे.
आमदार दिपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सतीश सावंत पत्रकार परिषद बोलत होते यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, सुशांत नाईक उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार टिकला पाहिजे, सहकार समृद्ध झाला पाहिजे सहकारामध्ये गुणात्मक वाढ होताना राजकारण नको हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे यासाठी मुंबई एक नुकतीच बैठक झाली
या बैठकीत महा विकास आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे काँग्रेस संपर्कमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर , आमदार वैभव नाईक आदी उपस्थिती होते. यावेळी आघाडी करण्याचे धोरण निश्चित झाले आहे असे सतीश सावंत म्हणाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून येतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्याचे धोरण ठरले असून त्यासाठी आघाडीचे पक्षनेते निश्चित सकारात्मक निर्णय घेऊन उमेदवार देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या व्यतिरिक्त इतरांकडून योग्य व्यक्तीने योग्य प्रस्ताव दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निश्चित महा विकास आघाडीची नेतेमंडळी विचार करतील असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला.
सहकार टिकला पाहिजे गुणात्मक सहकार वाढला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे जिल्हा बँकेच्या गेल्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही सहकारात राजकारण आणले नाही शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करताना देखील राजकारण कधी आले नाही. सहकार समृद्ध होऊन टिकला पाहिजे असेच सर्व संचालक मंडळाचे मत आहे शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय देखील वेळोवेळी घेण्यात आलेले आहेत असे सतीश सावंत यांनी सांगून नोट बंदी च्या कालावधीत पाचशे व हजाराच्या नोटा जिल्हा बँकेच्या सुमारे १०५ कोटींच्या होत्या मात्र जिल्हा बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य खबरदारी घेतली, तो प्रशासनाचा अभिनंदनाचा भाग आहे असे देखील सावंत म्हणाले
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

