कोकणवेंगुर्लेसिंधुदुर्ग

म्हापणचे सर्प मित्र अण्णा मडवळ यांचे निधन

 

*🛑सर्वांच्या मनावर राज्य करणारा एक अजातशत्रू अवलिया कालवश*..

*🛑स़पूर्ण पाट- म्हापण दशक्रोशितीन व्यक्त होतेय हळहळ*.. *_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*

*🎴म्हापण दि- :-२६सप्टेंबल*
सर्वांचे लाडके म्हापण गावाचे सुपुत्र सुप्रसिद्ध सर्पमित्र अण्णा मडवळ यांचे आज दुपारी पावणे चारच्या सुमारास कुडाळ परब हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्याच्या निधनाच्या वार्तेने अनेकांचे डोळे भरून आले. संपूर्ण म्हापण पाट दशक्रोशितून त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. अण्णाने आपल्या स्वभावाने आजवर असंख्य माणसे जोडली कैकाच्या संकटात धावून जात त्यांना धीर दिला. अण्णा बरेच दिवस आजारी होता पण त्याच्या बिंदास्त स्वामावामुळे त्याने इतरांना आपण आजारी आहोत असे दाखवून दिले नाही आणि अखेर त्याने सर्वांना दुःखाचा धक्का देत आज या जगाचा निरोप घेतला.
म्हापण माझी सरपंच गुरुनाथ मडवळ यांचे ते थोरले बंधू

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!