सावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवशंभू प्रतिष्ठान च्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी जय भोसले

*🛑 शिवशंभू प्रतिष्ठान च्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी जय भोसले*

*🛑 जिल्ह्यात संघटना वाढविण्याची देण्यात आली जबाबदारी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग :*
शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव,महाउपाध्यक्ष नंदुभाऊ मुठल, सरचिटणीस समीर थोरवे यांनी ही निवड केली असून जय भोसले यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे.तसेच संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी बाळा सावंत यांची, राज्य सहसचिव म्हणून मनीष मसुरकर यांची तर राज्य महिला आघाडी सचिवपदी मनीषा मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यानंतर जिल्हा व त्यानंतर तालुकानिहाय कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जय भोसले व इतर कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!