सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची सिंधू सारथी सीएनजी किट तात्काळ कर्ज सुविधा योजना सुरू
*_🛑 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची सिंधू सारथी सीएनजी किट तात्काळ कर्ज सुविधा योजना सुरू*
*_🛑 जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती, रिक्षा आणि फोर व्हीलर साठी करणार कर्जपुरवठा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ प्रतिनिधी:-सुनिल आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२७ऑक्टोबर*
पेट्रोलच्या वाढत्या किमती विचारात घेता सिएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांसाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. नवीन उत्पादित होणारी वाहने ही पेट्रोल बरोबरच सीएनजी गॅस इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी असल्याचे शासनाने निर्धारित केले आहे. नवीन निर्माती होणाऱ्या बहुतांशी वाहनांमध्ये कंपनीमार्फत असे किट बसवूनच वाहन बाजारात आणले जाते तर जुन्या वाहनांसाठी आर टी ओ authorize कंपनीद्वारे असे किट बसविण्यात येते. सादर किट्साठी रिक्षा व्यायसायिकांकडे एकरकमी एवढी उपलब्ध होण्यामध्ये अडचणी असतात. याचा विचार करून बँकेच्या संचालक मंडळाने सिंधू सारथी सीएनजी किट कर्ज पुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यश श्री सतीश सावंत यांनी दिली. तीनचाकी वाहनांसाठी असे किट बसविताना अधिकृत डीलरच्या कोटेशनच्या ९०% किंवा रू ३०००० यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज मर्यादा म्हणून राहील. तसेच चारचाकी वाहनांसाठी असे किट बसविताना अधिकृत डीलरच्या कोटेशनच्या ९०% किंवा रू ५०००० यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज मर्यादा म्हणून राहील. कर्जाचा व्याजदर १०% असून कर्ज परतफेड कालावधी ३६ महिने ३ वर्षे एवढा राहील. आरसी बुकावर बँकेचा बोजा प्रथम निर्माण करून देणे आवश्यक राहील. ज्या वाहनांवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा बोजा आहे अशांना जामीनदार देणेची आवशक्यता नाही. अन्य रिक्षा व्यासायिकांनसाठी बँकेत खाते असलेले दोन सक्षम जामीनदार देणे आवश्यक राहील. कर्जाच्या नियमित परतफेडीसाठी ऑटो रिक्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा क्यू आर कोड बसवून दैनिक रू ५० मात्र रक्कम कर्जखात्यामधे जमा करणे आवश्यक राहील. सदर कर्जासाठी १० वर्षाच्या आतील वाहन असणे आवश्यक आहे.तात्काळ कर्ज सुविधा मिळण्यासाठी प्रत्येक बँकेतील शाखा व्यवस्थापक यांना कर्ज मंजुरी चे अधिकार दिलेले आहे.अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सवांत यांनी दिली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*