मोती तलावात उभाबाजार मधील केसरकर गृहस्थाची आत्महत्या
*🛑बाबल आल्मेडा टीम ने मोहीम राबवून मृतदेह काढला बाहेर*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- :-२०, सप्टेंबर* मोती तलावात उडी घेत आत्महत्या केलेला संबंधीत तरुण हा उभाबाजार येथील प्रविण कमलाकांत केसरकर (४५), असल्याचे स्पष्ट झाले. बाबल अल्मेडा रेस्क्यू टीमच्या माध्यमातून ही शोध राबविण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तरुणाने आज दुपारच्या सुमारास मोती तलावात उडी घेतली होती. दरम्यान हा प्रकार तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरु केले. तर त्याची दुचाकी व चप्पल तलावाकाठी आढळून आल्याने त्याने तलावातच उडी घेतल्याची खात्री पटली होती. त्यामुळे तात्काळ पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याचा तलावात शोध घेतला. मात्र त्यांना अपयश आल्याने बाबल आल्मेडा रेस्क्यू पथकाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेला अखेर सायंकाळी यश आले. दरम्यान संबंधिताचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शोध मोहिमेत बाबल आल्मेडा रेस्क्यू पथकाच्या पास्कू देसा, सांतान आल्मेडा, सहदेव सनम, फ्रान्सिस डिसोझा आदी सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी…😍*
*💼सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय संस्थेत Rural Career Advisors नेमणे आहे💼*
जागा -10 (5 महिला, 5 पुरुष)
मानधन -7000
Group Insurance- 300000
Gratuity – 500000
● वयोमर्यादा – 25 ते 45
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12वी व पदवीधर असल्यास उत्तम
● महिला बचत गट कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, छोटे व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, पदवीधर यांना विशेष प्राधान्य.
● Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021
● Online Application form च्या Link साठी उमेदवारांनी -9421082622 या WhatsApp नंबरवर आपले नाव मेसेज करावे.
आपला Online Form आमच्याकडे आल्यानंतर आपणास मुलाखतीला बोलवण्यात येईल.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

