भर पावसात गणेश भक्तांनी दिला आपल्या लाडक्या बाप्पाला उत्साहात निरोप..
_*🛑 “जन्मोजन्मी हेच मागणे घडो तुझी सेवा देवा घडो तुझी सेवा” अशी ‘श्री’ चरणी गणेश भक्तांची प्रार्थना..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ले, दि-२० :-* श्रीगणेशाच्या आगमना नंतर अकरा दिवस गणरायाची मनोभावे सेवा करून आज आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने गणेश भक्तांनी निरोप दिला. विशेष म्हणजे आज बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली. विघ्नहर्त्यांचे अखेरचे दर्शन घेण्याचा मोह पावसालही जणू आवरला नसावा. गणेश भक्तांनीही कोसळणाऱ्या सरींचा आनंद घेत पावसात भिजत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असे जयघोष देत भजन गात पुढल्या वर्षी लवकर या अशी गणरायाला विनवणी करत उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
गणेश घाटावर गणरायाचे विसर्जन होत असताना अनेक भक्तांचे कंठ दाटून आले होते व डोळ्यात बाप्पाच्या विरहाचे दुःखही अनुभयला मिळत होते. जाता जाता आपल्या लाडक्या बाप्पाकडे प्रत्येक जण मनोमन आपले गाऱ्हाणे घालत होता व “जन्मोजन्मी हेच मागणे घडो तुझी सेवा देवा घडो तुझी सेवा” अशी प्रार्थनाही करत होता.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

