आंबेखणवाडीतील ग्रामस्थांनी जोपासली सव्वाशे वर्षाची “अभिषेकाची” परंपरा.
_*🛑 आंबेखणवाडीतील ग्रामस्थांनी जोपासली सव्वाशे वर्षाची “अभिषेकाची” परंपरा..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴बांदा, दि-२० :-* डेगवे-आंबेखणवाडीतील श्री ब्राह्मणी स्थळी “श्रावण महिन्यातील पाच सोमवार व भाद्रपदातील दोन सोमवार मिळून एकूण सोमवारचे व्रत ग्रामस्थ बांधव, स्त्रिया, मुले उपवास करतात. प्रतिदिन ग्रामस्थ रात्रीचे भजन करतात व नंतर सातव्या सोमवारी न चुकता ग्रामदेवतेच्या अर्थात श्री माऊली चरणी, ४८ खेड्याचा श्री स्थापेश्वर चरणी तसेच आंबेखणवाडी ब्राह्मणीस्थळातील सार्वजनिक तुळशीवृंदावन चरणीं अभिषेक (एकादशी) करतात. ते सर्व तिर्थ एकत्र करतात. दुसऱ्या दिवसापासून मावसाहार करण्यास या वाडीतील ग्रामस्थ बांधव प्रारंभ करतात. हि परंपरा गेल्या शंभर, सव्वाशे वर्षे पुर्वजापासून चालली आहे.
यंदा हा अभिषेक आज सोमवार २० सप्टेंबर रोजी सकाळी श्री माऊली चरणी करण्यात आला. त्यानंतर श्री महालक्ष्मी, स्थापेश्वर चरणीही अभिषेक करण्यात आला. श्री ब्राह्मणीस्थळात तुळशीच्या चरणी विधी संपन्न झाला.
कार्यक्रमास डेगवे-आंबेखणवाडीतील ग्रामस्थ बांधव, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला. नंतर श्री ब्राह्मणीस्थळात भजन केले. यावेळी वासुदेव सखाराम देसाई यांना आँनलाईन भजन गायन स्पर्धेत “उत्कृष्ट भजन गायक” म्हणून बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस उल्हास देसाई, शामसुंदर देसाई, वामन देसाई, गोपाळ देसाई, दिपक देसाई, विनय देसाई, मंगलदास देसाई, योगेश मांजरेकर व भजन मंडळी उपस्थित होते. श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र देवस्थान समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थही आवर्जून उपस्थित होते.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

