कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

डेगवेचे वासुदेव देसाई यांना गणेशोत्सव गायन स्पर्धेत बहुमान

_*🛑डेगवेचे वासुदेव देसाई यांना गणेशोत्सव गायन स्पर्धेत बहुमान*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

*🎴बांदा, दि- :-२०. सप्टेंबर*
डेगवे गावाचे सुपुत्र आणि संगीत शिक्षक बुवा वासुदेव सखाराम देसाई यांना नुकताच गोपिकृष्ण गुरूकुल प्रा. संस्था ठाणे, आयोजित गणेशोत्सव गायन स्पर्धेत उत्कृष्ट अभंग गायनाचा बहुमान मिळाला. नुकतेच पुरस्कार ऑनलाईन आयोजित सोहळ्यात वितरित करण्यात आलेत.
वासुदेव देसाई हे उत्कृष्ट भजनी कलाकार आहेत. त्यांनी आतापर्यंत डेगवे, सिंधुदुर्ग व गोव्यात शेकडोंच्या संख्येने भजने सादर केली आहेत. त्यांना त्यांच्या मातोश्री गंगाबाई देसाई आणि वडील सखाराम देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेसाठी त्यांना गुरुवर्य काका श्यामसुंदर देसाई, भाऊ विनय देसाई आणि ऋषिकेश देसाई यांची साथ लाभली.
सामान्य कुटुंबातून कला सादर करत राज्यस्तरावर नावलौकिक मिळविणाऱ्या वासुदेव देसाई यांचे डेगवे आंबेखणवाडी ग्रामस्थ, मित्रमंडळी यांच्याकडून कौतुक होत आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी…😍*

*💼सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय संस्थेत Rural Career Advisors नेमणे आहे💼*

जागा -10 (5 महिला, 5 पुरुष)
मानधन -7000
Group Insurance- 300000
Gratuity – 500000

● वयोमर्यादा – 25 ते 45
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12वी व पदवीधर असल्यास उत्तम
● महिला बचत गट कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, छोटे व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, पदवीधर यांना विशेष प्राधान्य.
● Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021
● Online Application form च्या Link साठी उमेदवारांनी -9421082622 या WhatsApp नंबरवर आपले नाव मेसेज करावे.

आपला Online Form आमच्याकडे आल्यानंतर आपणास मुलाखतीला बोलवण्यात येईल.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!