राष्ट्रीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
*_🛑एक हात मदतीचा देत ; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-*
.._*राष्ट्रीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी….*_
*एक हात मदतीचा देत ; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..*
*सावंतवाडी* *अजय भाईप*
राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल नामदेव गोळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसात महापुराचा हाहाकार उडालेला होता. त्यामुळे राष्ट्रीय सेवा संघटना पदाधिकाऱ्यांनी इन्सुली गावातील पूरग्रस्तांची पाहणी करत जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात. आले यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कुडाळकर , जिल्हा सचिव कल्याण कदम , सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, बांदा शहराध्यक्ष अजय भाईप, महिला तालुकाध्यक्ष पूजा गावडे, सावंतवाडी महिला खजिनदार अध्यक्ष एकनाथ शेट्टी, सदस्य दीपक केदार, सदस्य निलेश परब, शिवराज तळवणेकर, सायली गावडे, समृद्धी गावडे, तसेच इन्सुली ग्रामस्थ वारकरी संप्रदायाचे सदस्य श्री सोमा शिवा गावडे , ग्रामस्थ अमित सावंत, सुनील सावंत, सोमा पालव , दिगंबर सावंत आदी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*