जेष्ठ नागरिक गंगाराम बाबाजी कदम यांचे दुःखद निधन
सडुरे चव्हाणवाडी येथील जेष्ठ नागरिक गंगाराम बाबाजी कदम वय 80 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
श्री अनगशिध्द शिक्षण प्रसारक मंडळ सांगुळवाडी संस्थेचे संचालक संदिप पाटील याचे ते सासरे होत
त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा पाच मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

