शिवराणा प्रतिष्ठान च्या वतीने वैभववाडी येथे पोलिसांना छत्री वाटप
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :संजय शेळके
🎴वैभववाडी, ३०जुलै :-एडगांव फौजदारवाडी येथील शिवराणा प्रतिष्ठानच्या वतीने पोलिसांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व पोलीस प्रशासनाने महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे खरे कोरोना योध्दे आहेत. सामाजिक बांधिलकेतून प्रतिष्ठानच्या वतीने छत्र्या पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे सुफुर्द केल्या. यावेळी उपनिरीक्षक प्रवीण देसाई, प्रतिष्ठानचे प्रतिनिधी गोविंद उर्फ बंटी रावराणे, प्रीती रावराणे, रश्मी रावराणे, सुशील रावराणे, अथर्व रावराणे, अक्षय रावराणे, जय रावराणे, मनिष रावराणे, अतुल साटम आदी उपस्थित होते.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

*अचूक बातमी थेट हल्ला