सावंतवाडी केसरी-फणसवडे एस्.टी. बस सेवा १ फेब्रुवारी पासुन सुरु; आगार व्यवस्थापक वैभव पडोळे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि.३०: तब्बल अकरा महिने बंद असलेली सावंतवाडी केसरी-फणसवडे शालेय वेळेतील एस्.टी. बस सेवा सोमवार दि. १ फेब्रुवारी २०२१ पासुन सुरु करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंगशी बोलताना दिली. गेले अकरा महिने कोरोना मुळे शाळा बंद असल्यामुळे सावंतवाडी केसरी-फणसवडे शालेय वेळेतील एस्.टी. बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतु कोरोना काळात बंद असलेली शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थी वर्गाचे शालेय नुकसान टाळण्यासाठी सावंतवाडी आगार मधून सकाळी ८ वाजून ४५ मि. व दुपारी १ वाजून ३० मि. एस.टी. बस सोडण्यात येणार आहे. असे आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी सांगितले.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_