पालकमंत्री उदय सामंत ११ व १२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०९: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक ११ व १२ ऑक्टोबर २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी ४:३० वा. वाघोटण, ता. देवगड गावास भेट व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ५:३० वा. देवगड येथून मोटारीने ओरोस, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण, सायं. ७:०० वा. पोलीस मुख्यालय, शासकीय विश्रामगृग, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन, राखीव व मुक्काम.

सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सवमेत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व कोरोना आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठक, दुपारी १२:०० वा. डी.पी.डी,सीच्या नुतन सभागृहात जनता दरबार, दुपारी २:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यकारी अभियंता, कुडाळ एम.आय.डी.सी. व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा कामगार कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत सुरक्षा रक्षकांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा, दुपारी २:१५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा, दुपारी २:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या सोबत जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा, दुपारी २:४५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे, प्रादेशिक अधिकारी, एम.टी.डी.सी. प्रादेशिक बंदर अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता महावितरण, पर्यटन व्यवसायिक प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक यांच्या समवेत चर्चा, दुपारी ३:०० ते ४:०० राखीव, दुपारी ४:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सायं. ५:०० वा. खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय ओरोस येथे अभ्यागतांच्या भेटी, सायं. ५:३० नंतर सोईनुसार ओरोस सिंधुदुर्ग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!