निकृष्ट दर्जाच्या खेर्डी-टेरव रस्त्याच्या कामाची क्वालिटी कंट्रोल पुणे अधिकाऱ्यांनी केली पाहणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अनिल फाळके
🎴चिपळूण,दि.०९: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खेर्डी टेरव कामथे रस्ता कातळवाडी शाखेसह मे २०१८ साली झालेल्या कामावर त्याचवर्षी खेर्डी बाजारपेठ ते टेरव पूल या भागातील ३ किलोमीटर रस्त्यात पडलेल्या खड्यावर ग्रामस्थांच्या सहकार्याने संतोष तांदळे यांनी केलेल्या तक्रारीकडे जिल्हातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या दूर्लक्षामुळे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन दक्षता गुणनियंत्रण पथक पुणे यांच्या कडे ग्रामस्थांनी केलेली तक्रार सदर कामाचे ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी केलेले निकृष्ट दर्जाचे काम आज क्वालिटी कंट्रोल पुणे अधिकाऱ्यांनी पाहणी केली व सखोल चौकशीचे आदेश दिले जातली अशी ग्रामस्थांना दिली कबुली दिली.
पाहणी दरम्यान गावातील सर्व ग्रामस्थ एकवटले होते. श्री. संतोष तांदळे, कमलाकर शेबेकर, प्रकाश फाळके, दिलीप शेवेकर, मंगेश शेबेकर, दिलीप उतेकर, गोविंद भोसले, अशोक गुरव, संतोष शिंदे, पांडुरंग हटकर, रमेश फाळके, अनिल फाळके, सूरज गुरव, अनिल शिंदे, वैभव फाळके, रोशन गुरव, मंदार कदम, विशाल फाळके, सुयोग फाळके, सुरेश गुरव, साहिल फाळके, सूरज खोचरे, प्रीतम शिंदे, चेतन कदम, चंद्रकांत मोहिते, निलेश मोहिते, जि.प. सदस्या दिशा दाभोलकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, दशरथ दाभोलकर, प्रसाद सगवेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

