सिंधुदुर्गात आज 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 361; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.19: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 19/12/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-14, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-361, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-5,220, आज अखेर मृत झालेले रुग्ण-151, आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,738, पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण-5
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-406, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-319, कणकवली तालुक्यातील एकूण-1765, कुडाळ तालुक्यातील एकूण-1292, मालवण तालुक्यातील एकूण-465, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-788, वैभववाडी तालुक्यातील एकूण-170, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-519, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-14
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-28, दोडामार्ग-36, कणकवली-120, कुडाळ-68, मालवण-22, सावंतवाडी-40, वैभववाडी-23, वेंगुर्ले-23, जिल्ह्याबाहेरील-1
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-38, कुडाळ तालुक्यातील एकूण-29, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-39, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेलेनमुने आजचे-103, एकूण-27,849, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-4054
ॲन्टिजन टेस्ट तपासलेलेनमुने आजचे-114, एकूण-19,711, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1802
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-5 यापैकी ऑक्सिजनवर असणारे-2, व्हेंटिलेटरवर असणारे-5, आजचे कोरोनामुक्त-13
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीनपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित*
*‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..
*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*
*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला
*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_