सिंधुदुर्गात आज 34 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 496; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.25: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 134 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 496 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 25/10/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-34, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-496, आज अखेर बरे झालेले रुग्ण- 4,134, आज अखेर मृत झालेले रुग्ण-126, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-4,756, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-9
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-303, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-220, कणकवली तालुक्यातील एकूण-1515, कुडाळ तालुक्यातील एकूण-1092, मालवण तालुक्यातील एकूण-394, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-624, वैभववाडी तालुक्यातील एकूण-137, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-458, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-18, दोडामार्ग-34, कणकवली-109, कुडाळ-127, मालवण-54, सावंतवाडी-60, वैभववाडी-2, वेंगुर्ले-92, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-8, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-2, कणकवली तालुक्यातील एकूण-29, कुडाळ तालुक्यातील एकूण-25, मालवण तालुक्यातील एकूण-14, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-31, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-9, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने-19,295, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3,432
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-2, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-9, ऑक्सिजनवर असणारे-7, व्हेंटिलेटरवर असणारे-2, आजचे कोरोना मुक्त-20
नेरुर, कुडाळ येथील 60 वर्षीय महिलेचा आज कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. सदर महिलेस किडनीचा आजार होता. तसेच माणगाव, कुडाळ येथील 72 वर्षीय पुरुषाचा ही आज कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_