जिमखाना मैदान येथे आज सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला…
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. ११ जिमखाना मैदान येथे आज सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

