आयडियल कॉम्प्युटर एज्युकेशनचे मालक संदीप गुरव यांचे अल्पशा आजाराने निधन…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०३ शहरातील आयडियल कॉम्प्युटर एज्युकेशनचे मालक संदीप गुरव ( वय ४८, रा. नांदगाव, वाघाचीवाडी ) यांचे ३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
त्यांनी कणकवली तालुक्यातील सर्वच होतकरु, गरीब मुला – मुलींना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा व वेगवेगळ्या शैक्षणिक परीक्षांमध्ये मार्गदर्शन केले होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू व खेळीमेळीचा असल्याने मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

