कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

वडवली येथील नळ पाणीपुरवठा योजना स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मागणीमुळेच मंजूर..

🟥वडवली येथील नळ पाणीपुरवठा योजना स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मागणीमुळेच मंजूर..

🟥पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले एक कोटी एकवीस लक्ष एकोणसाठ हजार रुपयांचे मंजुरीचे पत्र

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळून,२८मे: माणगाव तालुका गोरेगाव विभागातील मौजे वडवली येथे🚰 नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेचा श्रेयवाद सुरू असताना माननीय मंत्री पाटील यांनी आज मंत्रालया समोरील त्यांच्या कार्यालयात वडवली ग्रामस्थांच्या उपस्थितीत लेखी पत्र देऊन असे निदर्शनास आणून दिले की सदर योजनाही महाड विधानसभा मतदार संघात येत असून या मतदार संघाचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आलेली आहे

काही लोक आमच्या मतदारसंघात येऊन नाहक लुडबुड करत आहेत आणि आम्ही आणलेली विकास कामे स्वतःच्या नावाने संबंधित ग्रामपंचायतींना पत्र देऊन ही कामे आम्हीच आणले असे भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे वेळोवेळी आम्ही हेच सांगत आहोत की दुसऱ्याच्या बापाला आपला बाप आम्ही कदापि म्हणणार नाही जर आम्ही विकास कामे आणली असतील आणि त्यांचा पाठपुरावा केला असेल तर आम्हीच आणली असे आम्ही जनतेसमोर छातीठोकपणे सांगणार,

आणि माझ्या मतदार संघात जनतेच्या अडीअडचणी काय आहेत हे आम्ही जाणून आहोत त्यामुळे कोणत्या गावात कशा प्रकारची विकासकामे पाहिजे हे आम्ही न विसरता सांगू शकतो त्यामुळे या मतदारसंघात नाहक श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे सांगितले

यावेळी उपस्थित माजी पंचायत समिती सभापती सुजित शिंदे विभाग प्रमुख शरीफ भाई हारगे तसेच हमिद धनसे सलाम डावरे, फर्जन पालेकर, हुसेन यलूकर,मोबीन डावरे ,शहीद फकी, अबू भाई लोखंडे ,अमीन लष्करी, लतीफ लोखंडे वडवली गावचे अध्यक्ष इत्यादी ग्रामस्थांच्या उपस्थितीत माननीय मंत्री महोदयांनी सदर मंजुरीचे पत्राची प्रत देण्यात आली यावेळी वडवली ग्रामस्थांनी या मतदारसंघाचे आमदार या नात्याने केलेल्या प्रयत्नामुळे आणि पाणीपुरवठा मंत्री माननीय गुलाबरावजी पाटील तसेच शिवसेना पक्षाचे शतशः आभार मानले.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!